Home नोकरी वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

वर्धा येथे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांची भरती

जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत विविध पदांची भरती District General Hospital MSACS Recruitment

Civil Hospital Wardha Recruitment 2023 : जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल वर्धा (District Civil Hospital Wardha) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS Degree.

वयोमर्यादा : 60 वर्षे.

वेतनमान : रु. 72,000 दरमहा

नोकरीचे ठिकाण : वर्धा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल वर्धा.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

Lic life insurance corporation