Thursday, June 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ONGC : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 2236 जागांसाठी भरती

ONGC Recruitment 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ [Oil and Natural Gas Corporation Limited] मध्ये अप्रेंटिस पदांच्या 2236 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. ONGC Bharti 2024,

---Advertisement---

● पद संख्या : 2236

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :

---Advertisement---

ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस / Trade, Graduate & Diploma Apprentice

● शैक्षिणक पात्रता :

ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा.

● वयोमर्यादा : 25 ऑक्टोबर 2024 रोजी, 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : 7,000/- रुपये ते 9,000/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2024

ONGC

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2024
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

---Advertisement---

भारतीय प्रादेशिक सेनेत ‘शिपाई’ पदाच्या 1901 जागांसाठी भरती

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024

MPSC मार्फत तब्बल 1333 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

FDA Bharti : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांसाठी भरती

महापारेषण पुणे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; पात्रता 10 वी ,ITI उत्तीर्ण

Jobs : पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

उत्तर मध्य रेल्वेत मोठी भरती

समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती

महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती








Related Articles

- Advertisement -

Latest Articles