NMMC Recruitment 2023 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation), आरोग्य विभाग (Department of Health), एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी (Integrated Health and Family Welfare Society) मध्ये आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता साप्ताहिक योग सत्र घेण्यासाठी “योग प्रशिक्षक” यांची निवड करण्यात येणार असून इच्छुक योग प्रशिक्षक उमेदवारांनी दि. 09/06/2023 ते दि. 23/06/2023 या कालावधीत अर्ज नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंमपा मुख्यालय से 15 ओ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे पोस्टाद्वारे/थेट बंद लिफाफामध्ये अर्ज सादर करावी. योग प्रशिक्षकांची खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन निवड करण्यात येणार आहे.
● पदाचे नाव : योग प्रशिक्षक
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंमपा मुख्यालय से 15 ओ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400 614.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती
ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती