NHM Akola Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला (National Health Mission, Akola) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला (District Integrated Health and Family Welfare Society, Akola) यांच्या माध्यमातुन “हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक आणि फार्मासिस्ट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 27
● पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी, CPHC सल्लागार, अर्थसंकल्प आणि वित्त अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक आणि फार्मासिस्ट.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु.150/- ; राखीव प्रवर्गातील उमेदवार – रु.100/-
● वयोमर्यादा : वैद्यकिय अधिकारी / विषयतज्ञ पदासाठी सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचारी – 70 वर्षे [तसेच रुण्ग सेवेशी इतर पदांची वयोमर्यादा – 65 वर्षे; खुल्या प्रवर्गासाठी 38 व मागासवर्गीयांसाठी 43]
● नोकरीचे ठिकाण : अकोला
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (हृदयरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, OBGY, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन (उपशामक काळजी), फिजिशियन (IPHS), वैद्यकीय अधिकारी)
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
सातारा येथे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत ‘क्लार्क’ पदांची भरती
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
