Friday, September 6, 2024
Homeनोकरीपुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Pune ZP Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषद, पुणे (Pune Zilla Parishad, Pune), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) 15 व्या वित्त आयोगांतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 69

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : दर महिन्याच्या 2 व 16 तारखेला स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

● मुलाखतीचा पत्ता : 4 था मजला, शिवनेरी सभागृह (सकाळी 11.30 वाजता) 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय