Thursday, December 26, 2024
HomeNewsनोकरी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत "या" पदासाठी होणार मोठी भर्ती

नोकरी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत “या” पदासाठी होणार मोठी भर्ती

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची १६ ऑगस्ट २०२१ ही शेवटची तारीख आहे.

पदाचे नाव : लेखनिक (Clerk)

एकूण जागा : ३५६

पात्रता :

1) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी 

2) MS-CIT

वयाची अट : २१ ते ३८ वर्षापर्यंत

अर्ज शुल्क : ८८५/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

इथे करा अर्ज :  https://www.pdccbank.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट २०२१

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :  https://www.pdccbank.co.in

संबंधित लेख

लोकप्रिय