PCMC Recuirment 2022 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune) अंतर्गत आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पद संख्या : 25
• पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स
• शैक्षणिक पात्रता : 10 वी पास (मुळ जाहिरात पाहावी.)
• वय : किमान 18 वर्षे ते कमाल 43 वर्षे
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीची तारीख : 24 डिसेंबर 2022
• मुलाखतीचा पत्ता : नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव, पुणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’