Home नोकरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Recruitment new

PMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation, वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय), यमुनानगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय व इतर ठिकाणी कामकाजाकरिता पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी करारनामा करून (WALK IN INTERVIEW ) द्वारे 11 महिने कालावधीसाठी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या रुग्णालयांतील विविध विभागांकरिता आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यासाठी दिनांक 15/05/2023 ते दिनांक- 17/05/2023 अखेर सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत, तसेच त्यापुढील प्रत्येक सोमवारी रिक्त जागांनुसार खालील पदांसाठी मार्किंग पॅटर्ननुसार, गुण व आरक्षणनिहाय, थेट मुलाखती ( walk in interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.

● पद संख्या : 203

पदाचे नाव : विविध 11 पदे (जाहिरात पाहावी.)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे

● वयोमर्यादा : पदांनुसार (मुळ जाहिरात पहावी.)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 15/05/2023 ते 17/05/2023

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत मोठी भरती

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

MSACS अंतर्गत गडचिरोली येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन बंपर भरती; आजच करा अर्ज

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Exit mobile version