Home नोकरी MSACS अंतर्गत गडचिरोली येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी भरती

MSACS अंतर्गत गडचिरोली येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी भरती

MSACS Gadchiroli Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (Maharashtra State AIDS Control Society), वडाळा, मुंबई अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली (District General Hospital, Gadchiroli) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Civil Hospital Gadchiroli Bharti)

● पद संख्या : 03

● पदाचे नाव :

पदाचे नाव i) वैद्यकीय अधिकारी
ii) कम्युनिटी केअर समन्वयक
iii) ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : i) MBBS, ii) PLHIV 10+2 पास कार्यरत ज्ञान संगणक, इंटरनेट तसेच इंग्रजी आणि मराठी भाषा, iii) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (BMLT) किंवा (BMLS) वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान मध्ये बॅचलर किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) मध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकार/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त किमान 2 वर्षांच्या अभ्यासक्रमासह DMLS.

● वयोमर्यादा : 18 ते 65 वर्षे.

वेतनमान : रु. 21,000 ते 75,000/- रु. दरमहा.

नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023

● मुलाखतीचा पत्ता : सिव्हिल सर्जन, जिल्हा सामान्य रुग्णालय, कॉम्प्लेक्स मूल रोड गडचिरोली – 442605.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन बंपर भरती; आजच करा अर्ज

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती

मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी

नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Exit mobile version