MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 82
● पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ : (i) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. (ii) 10 वर्षे अनुभव.
2) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.
3) समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.
4) गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील : (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) शिक्षण पदवी (iii) 05 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2023 रोजी, 19 ते 45 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
पद क्र.1 & 4: खुला प्रवर्ग: रु. 719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रु. 449/-]
पद क्र.2 & 3: खुला प्रवर्ग: रु. 394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रु. 294/-]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | |
क्रमांक 1 | येथे क्लिक करा |
क्रमांक 2 | येथे क्लिक करा |
क्रमांक 3 | येथे क्लिक करा |
क्रमांक 4 | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
नोकरीच्या इतर बातम्या वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती
मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी
नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
![Lic life insurance corporation](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230309_092021-614x1024.jpg)