Home नोकरी सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Solapur Corporation Recruitment 2023 : सोलापुर महानगरपालिका, सोलापूर (Solapur Municipal Corporation, Solapur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 03

पदाचे नाव : प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वेतनमान : रु. 20,000 ते रु. 45,000 /-

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 12 मे 2023

मुलाखतीचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
Exit mobile version