Wednesday, February 12, 2025

कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…

Karnataka Election 2023 Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. तर त्यामध्ये काँग्रेस 117 जागांवर आघाडीवर असून भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस ला 20 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष 2 जागांवर आघाडी आहे. सध्या तरी काँग्रेस कर्नाटकातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे दिसत आहे.

224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळात आहे. तर ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज आहे.

तर बेळगावात काँग्रेस आघाडीवर असून महाराष्ट्र एकीकरण समितीला मात्र मतदारांचा कल दिसत नाही. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल चालू आहे. हाच आकडा स्थिर राहिला तर काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल.

(आकडे सतत अपडेट होत आहे.)

हे ही वाचा :

कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार

धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज

Related Articles

- Advertisement -

Latest Articles