पिंपरी चिंचवड : जागतिक लिंगायत महासभा, पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने ‘पोटजात सोडा, लिंगायत जोडा’ या व्यापक आणि सर्वसमावेशक विचारसरणीतून समाजाची गरज लक्षात घेऊन लिंगायत वधु – वर मेळावा आयोजित करत आहोत. (PCMC)
रविवार दि. ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी श्रमशक्ती भवन, मुंबई पुणे रोड, आकुर्डी, पुणे ४११०३५ येथे सकाळी ९.३० वा. वधू वर परिचय मेळावा आयोजित करत आहोत. या मेळाव्यास समाज बांधव, भगिनी तसेच वधू वर यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक बसवराज कनजे यांनी केले आहे. (PCMC)
सकाळी ९.३० वा. – उद्घाटन सत्र
सकाळी १०.०० वा. ते दुपारी ०१.०० वा वधु वर परिचय मेळावा
प्रमुख पाहुणे –
मा. श्री. काशिनाथ नखाते, कामगार नेते
मा. श्री. गोरख पाटील शिवसेना नेते (शिवसेना उद्धव ठाकरे गट)
ॲड. डी. एस. लोखंडे, विधी सल्लागार
प्रवेश फी ५००/- यामध्ये प्रत्येक नोंदणीवर चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
नोंदणीसाठी संपर्क
९८८१६०२२०२ गुगल पे, फोन पे करावे.
अधिक माहितीसाठी
खोचरे चंद्रकांत ९७६७९३८८१९
घाटके शिवानंद ९८२२८६८७४७
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार