PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत एक मोठी भरती होत आहे. कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ या रिक्त पदांसाठी भरती होत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PCMC Bharti
● पद संख्या : 66 पदे
● पदाचे नाव : कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO , वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ
● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पाहावी)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज प्रक्रियेला सुरूवात : 14 जून 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2024
PCMC Recruitment 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/Telegram-GIF.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
राइट्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती; आजच करा
सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा
केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI
मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !
फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती
IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती
CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती
ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!
IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती
Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती