Cotton Corporation Job Recruitment 2024 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Cotton Corporation of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Job
● पद संख्या : 214
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (Legal) : (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 01 वर्ष अनुभव.
2) असिस्टंट मॅनेजर (Official Language) : (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
3) मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) : MBA (Agri Business Management/ Agriculture)
4) मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) : CA/CMA
5) ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव : 50% गुणांसह B.Sc (Agriculture). [SC/ ST/ PWD : 45% गुण]
6) ज्युनियर असिस्टंट (General) : 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ ST/ PWD : 45% गुण]
7) ज्युनियर असिस्टंट (Accounts) : 50% गुणांसह B.Com.
8) ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator ) : इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जून 2024 रोजी, 18 ते 32 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु
1500/- [SC/ ST/ PWD/ ExSM : रु. 500/-]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024
Cotton Corporation Job
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती
Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 जागांसाठी भरती
Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !
CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती
PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !
फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !