Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पीसीईटी निगडी कॅम्पस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

PCMC : पीसीईटी निगडी कॅम्पस मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, निगडी कॅम्पस मध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. PCMC

पिंपरी चिंचवड पतंजली परिवाराचे संघटन मंत्री डॉ. नारायण हुले यांनी पीसीइटी अंतर्गत असणारे पीसीसीओई, पीसीपी, एसडीपीसीओडी, एसबीपीआयएम व पीबीएनएस महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योगा विषयी माहिती, प्रात्यक्षिक व सराव करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. PCMC

पीसीईटी (PCET) अंतर्गत चार महाविद्यालयातील ८६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मध्ये सहभाग घेतला. पीसीईटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे संचालक डॉ. शितल रवंदळे, पीसीसीओइचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

संबंधित लेख

लोकप्रिय