Friday, October 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आमदार महेश लांडगे यांनी मानले सर्वांचे आभार

PCMC : आमदार महेश लांडगे यांनी मानले सर्वांचे आभार

PCMC : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक महिन्यांपासून अवितरपणे काम करणाऱ्या सर्व भाजपा महायुती पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांचे मी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. Mahesh Landage

शिरुर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे आलेला व्यत्यय वगळता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. याबद्दल प्रशासकीय यंत्रणेचेही कौतूक करावे लागेल. pcmc news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकोप्याने काम करीत आहोत. भोसरी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असले पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्नशील आहोत. आगामी काळात विकासाच्या मुद्यावर आपण महाविजय निश्चितपणे साकार करणार आहोत, असा विश्वास वाटतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यादा देशाची धुरा हाती घ्यावी आणि बलशाली भारताची पायाभरणी आणखी सक्षम व्हावी. या भावनेतून देव-देश अन्‌ धर्म… हा विचार जागृत ठेवत मतदान केलेल्या सर्व मतदार बंधू-भगिनींना त्रिवार धन्यवाद देतो.

महेश किसन लांडगे,
आमदार, भोसरी विधानसभा, पिंपरी-चिंचवड.
निवडणूक प्रमुख, शिरुर लोकसभा, भाजपा, पुणे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?

संबंधित लेख

लोकप्रिय