Friday, November 22, 2024
HomeनोकरीInsurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत मोठी भरती; पदवीधरांना संधी

Insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत मोठी भरती; पदवीधरांना संधी

OICL Recruitment 2024 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Company Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Oriental insurance Bharti

● पद संख्या : 100

● पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/ CA/ ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech (Information Technology / Computer Science/…
[0:10 am, 31/03/2024] J Navnath More Jio: SEBI : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती Securities and Exchange Board of India SEBI Recruitment for 97 posts

SEBI Recruitment 2024 : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SEBI Bharti

● पद संख्या : 97

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सामान्य : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका.

2) कायदेशीर : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी.

3) माहिती तंत्रज्ञान : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी.

4) अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी.

5) संशोधन : पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका, गणितातील पदव्युत्तर पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सांख्यिकी किंवा संबंधित विषयातील एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका.

6) अधिकृत भाषा : बॅचलर पदवी स्तरावर विषय म्हणून इंग्रजीसह हिंदी/हिंदी भाषांतरात पदव्युत्तर पदवी; किंवा पदव्युत्तर पदवी संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य या विषयात हिंदीसह बॅचलर पदवी स्तरावर; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इंग्रजी आणि हिंदी/हिंदी भाषांतर या दोन्हीमध्ये पदव्युत्तर पदवी.

● वयोमर्यादा : उमेदवारांचे कमाल वय 31 मार्च 2024 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. [नियमांनुसार सूट]

● अर्ज शुल्क : अनारक्षित/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 1000/- + 18% GST [SC/ST/PwBD रु. 100/- + 18% GST. ]

● वेतनमान : रु. 44500/- ते रु. 89150/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय