Thursday, December 26, 2024
Homeसमाजकारणभारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुतळा पार्क येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ऑनलाईन व्याख्याने तसेच ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तुद, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड आनंद धोत्रे, कॉम्रेड सुयश शितोळे, कॉम्रेड भारत चव्हाण उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय