Monday, October 28, 2024
HomeNewsऑक्टोपस; अवकाशातून आलेला ‘एलियन’ जीव?

ऑक्टोपस; अवकाशातून आलेला ‘एलियन’ जीव?

 

मेलबोर्न : समुद्रात आढळणारा ‘ऑक्टोपस’ हा सहा हात व दोन पाय असणारा जीव मानवासाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. या सागरी जीवासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार ऑक्टोपस हा एक एलियन जीव आहे, जो दुसर्‍या ग्रहावर विकसित झाला आणि पृथ्वीवर येऊन पोहोचला.

शेतकऱ्याच्या पोराची टीम इंडियामध्ये दणक्यात एंट्री, क्रिकेटच्या वेडापायी बोर्डाची परीक्षाच दिली नाही…!

पृथ्वीवरील जीवन हे एखाद्या धुमकेतूपासून आले आहे का? याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहेत. यासंदर्भातील एका नव्या सिद्धांतात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, पृथ्वीवरील जीवनाचा एक मोठा हिस्सा हा अंतराळातून आलेला आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन ‘जर्नल प्रोग्रेस इन बायोफिजिक्स अँड मोलेक्युलर बॉयोलॉजी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांची का असतात?

ऑस्ट्रेलियन विशेषज्ञ एडवर्ड जे स्टिल यांच्या अंदाजानुसार, ऑक्टोपस आणि स्क्विडची अंडी ही ज्वालामुखी अथवा स्फोटामुळे किंवा उल्का वर्षावामुळे अंतराळात उडून गेली असणार आणि अब्जावधी किलोमीटरचा प्रवास करून ते पृथ्वीवर पोहोचले असतील.

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये विविध पदांच्या ७२ जागांसाठी भरती

भारतात तयार झाले ‘बोलणारे हातमोजे’!

संबंधित लेख

लोकप्रिय