NMC Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), नागपूर महानगरपालिका, नागपूर (Nagpur Municipal Corporation, Nagpur) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 34
● पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा 65 वर्षे.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● मुलाखत : महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी
● मुलाखतीची वेळ : सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
● मुलाखतीचा पत्ता : नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’