Friday, May 17, 2024
HomeनोकरीNashik : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती 

Nashik : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती 

NHM Nashik Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक (National Health Mission, Nashik) अंतर्गत “ईएनटी सर्जन, भूलतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ, फिजिशियन वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nashik Bharti

पद संख्या : 44

पदाचे नाव : ईएनटी सर्जन, भूलतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस.

शैक्षणिक पात्रता : 

1) ईएनटी सर्जन – MS ENT / DORL / DNB

2) भूलतज्ञ – MD Anesthesia / DA / DNB

3) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ – MD/ MS Gyn / DGO / DNB

4) बालरोगतज्ञ – MD Paed / DCH / DNB

5) रेडिओलॉजिस्ट – MD Radiology / DMRD

6) फिजिशियन – MD Medicine / DNB

7) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. – MBBS

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु.150/- ; राखीव प्रवर्गासाठी – रु.100/-

वेतनमान

1) ईएनटी सर्जन, भूलतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ,  बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन – रु.75,000/-

2) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. – रु.60,000/-

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (Walk in Interview)

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 29 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने), जिल्हा परिषद, नाशिक. 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने), जिल्हा परिषद, नाशिक. 

4. मुलाखतीची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय