Friday, December 27, 2024
Homeनोकरीनॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर येथे विविध पदांसाठी भरती, 21 मे 2022...

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर येथे विविध पदांसाठी भरती, 21 मे 2022 शेवटची तारीख

NACSA Recruitment 2022 : नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर (National Center for Sustainable Aquaculture – NACSA) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 11

• पदाचे नाव : फील्ड व्यवस्थापक, कार्यालयीन सहाय्यक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : फील्ड व्यवस्थापक – 33 वर्षे, कार्यालयीन सहाय्यक – 32 वर्षे.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

 https://nacsampeda.org.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• Apply online

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : The chief executive officer, National Centre for Sustainable Aquaculture (NACSA) (MPEDA, Ministry of Commerce & Industry, Govt. of India) Door No. 70-1A-6/1, Boat Club Road, Ramanayyapeta, Kakinada-533003, East Godavari Dt., Andhra Pradesh, India

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 17 मे 2022 पासून मुलाखत

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे विविध रिक्त जागांसाठी भरती, 47 हजार रूपये पगाराच्या नोकरीची संधी

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर


संबंधित लेख

लोकप्रिय