Nanded : माहूर तालुक्यातील कुपटी येथे आज दिनांक 22 मार्च 2024 रोजी शहिद भगतसिंग यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला शेतकरी नेते कॉम्रेड अर्जुन आडे, कॉम्रेड शंकर सिडाम यांनी संबोधित केले. सभेच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड परसराम पारडे हे होते. या सभेला कुपटी परीसरातील शेकडो शेतकरी हजर होते. Nanded


हे ही वाचा :
ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी
मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली
ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !
किल्ले शिवनेरीवर जाताय? वन विभागाने घेतलेला निर्णय आवश्यक वाचा!
ब्रेकिंग : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार,अनेक जखमी
ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…