Mumbai: राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जुलै महिन्यापासून राबवण्यात आलेल्या या योजनेतून आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जातील. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील परळी येथे जाहीर सभेत म्हणाले असून,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा देखील केली आहे. त्यामुळे आता महिलांनी आपल्या बँक खात्याची KYC तसेच बँक खात्याला आधार क्रमांक लवकरात लवकर जोडून घ्यावा असे आवाहन देखील केले आहे.सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून, नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या दसरा आणि दिवाळी या मोठ्या सणांचा विचार करता, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत, मात्र योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.
Mumbai
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू