Thursday, September 19, 2024
HomeनोकरीMumbai Customs : मुंबई कस्टम्स मध्ये 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी ! 

Mumbai Customs : मुंबई कस्टम्स मध्ये 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी ! 

Mumbai Customs Recruitment 2023 : मुंबई कस्टम्स मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Customs Bharti

पद संख्या : 03

पदाचे नाव : कॅन्टीन अटेंडंट

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : रु.18,000/- ते रु.56,900/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai – 400 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय