Tuesday, January 14, 2025
HomeNewsमुखेड : अखिल भारतीय छावा संघटने तर्फे अण्णासाहेब जावळे पाटील यांना जयंतीदिनी...

मुखेड : अखिल भारतीय छावा संघटने तर्फे अण्णासाहेब जावळे पाटील यांना जयंतीदिनी अभिवादन !

मुखेड (नांदेड) : मराठा आरक्षणाचे जनक, अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती मुखेड येथे साजरी करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्याजी पा. शिंदे, युुवा तालुका अध्यक्ष गिरीधर पा. केरुरकर, आकाश पा. केरुरकर, नितीन पा. शिरसिकर, बालाजी पा. मसलगेकर, योगेश पा. डोरनाळीकर,  स्वप्नील पा.पवळे, भाऊसाहेब पा. शिंदे, जयवंत पा. कौशल्ये उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय