Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या उपोषणाला सुरूवात केली आहे. 8 जून पासून जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे मनोज जरांगेंची (Manoj Jarange Patil) तब्येत खालावल्याची माहिती समोर येत आहे.

---Advertisement---

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले असून त्याच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असताना जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास पूर्णपणे नकार दिला होता. यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी बिघडली.

दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढून त्यांना उपचार घेण्यासाठी तयार केले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांना पहाटेच्या सुमारास तीन सलाईन लावण्यात आल्या आहेत. त्यावेळी मनोज जरांगेंचा ब्लड प्रेशर कमी झाला होता अशी माहिती आरोग्य जिल्हाधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

---Advertisement---

काय आहे Manoj Jarange यांची मागणी ?

मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अंमलबजावणीसाठी सरकारकडे मागणी केली आहे. ओबीसी समाजात मराठा समाजात सामावून घेऊन आरक्षण द्यावं, अशी मनोज जरांगे पाटील यांची सरकारकडे मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यापूर्वी 3 खासदार आणि दोन आमदार भेटून गेले आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

---Advertisement---

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles