Wednesday, May 22, 2024
Homeग्रामीणमाजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरे गटात रक्तदान शिबीर

माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरे गटात रक्तदान शिबीर

ता : सांगोला

नाझरा : माजी आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित जिल्हा परिषद गट नाझरा यांच्यातर्फे आयोजन जिल्हा परिषद गट नाझरा यांच्यातर्फे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सामाजिक   बांदिलकीचा वारसा जपणारे माजी आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधीलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  सोबतच रक्तदात्याला सुरक्षित वाहतूकिसाठी महत्वाचे असणारे हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले सदर रक्तदान शिबिरात युवक तसेच गावातील इतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला सोबतच नाझरे गावचे सरपंच हनुमंत सरगर यांनी देखील रक्तदान केले याचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमास  जिल्हा परिषद सदस्य दादा शेठ बाबर,उपसभापती सुनील चौगुले, सुब्राव बंडगर सर,सभापती राणीताई कोळवले, सरपंच हनुमंत सरगर, चिटणीस विठ्ठलराव शिंदे सर,  साहेब, हणमंत कोळवले सर, डॉक्टर ढोबळे, माजी सरपंच अशोक पाटील,  माजी उपसरपंच सुनील बनसोडे,रशीद काझी, विजय गोडसे,शामराव वाघमारे, शिवाजी सरगर बाळू वाघमारे हे देखील उपस्थित होते

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय