Mahavikas Aghadi : मुंबईत आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संयुक्त पत्रकार परिषद आज सकाळी 11 वाजता पार पडली. त्यावेळी राज्यातील जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना (ठाकरे गटाला) २१ जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) १० जागांवर निवडणूक लढणार आहे. तसेच सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली आहे. या जागासाठी काँग्रेस आग्रही होती.
शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा
दक्षिण मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई (North West)
मुंबई ईशान्य
जळगाव
परभणी
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
रायगड
मावळ
धाराशीव
रत्नागिरी
बुलढाणा
हातकणांगले
संभाजीनगर
शिर्डी
सांगली
हिंगोली
यवतमाळ
वाशिम
काँग्रेसच्या 17 जागा
नंदूरबार
धुळे
अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमूर
चंद्रपूर
नांदेड
जालना
मुंबई उत्तर मध्य
उत्तर मुंबई
सोलापूर
कोल्हापूर
रामटेक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा
बारामती
शिरुर
सातारा
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
वर्धा
अहमदनगर दक्षिण
बीड
हे ही वाचा :
पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !
निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक
समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू