Thursday, December 26, 2024
HomeनोकरीMSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती, 5 जानेवारी 2023 अर्ज...

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती, 5 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC Ahmednagar Recuirment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर (Maharashtra State Road Transport Corporation, Ahmednagar) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ( नोंदणी) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 64

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मेकॅनिक मोटर व्हेईकल : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक.2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

2) ऑटो इलेक्ट्रीशियन : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

3) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

4) पेंटर : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

5) वेल्डर : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

6) डिझेल मेकॅनिक : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

7) इंजिनीरिंग ग्रॅज्युएट : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

8) अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग : शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पास असणे आवश्यक. 2) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस. एस. सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

• वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – 590 रूपये, मागासवर्गीयांसाठी – 300 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी) / ऑफलाईन.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय