Tuesday, September 17, 2024
HomeनोकरीBharti : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 1021 पदांसाठी भरती

Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 1021 पदांसाठी भरती

MahaTransco Bharti Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bharti

● पद संख्या : 1021

● पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) – 218
2) तंत्रज्ञ-1 (Technician-1) – 310
3) तंत्रज्ञ-2 (Technician-2) – 493

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 57 वर्षे.

● अर्ज शुल्क : रु. 600/- [BC, EWS, अनाथ उमेदवार – रु. 300/-]

● वेतनमान : नियमानुसार…

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

MahaTransco Bharti Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती

श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय