Thursday, September 19, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत भरती

Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, रायगड (Maharashtra State Electricity Distribution Company, Raigad ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 67

● पदाचे नाव : वीजतंत्री (शिकाऊ उमेदवार)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय