Thursday, September 19, 2024
Homeनोकरीपालघर, मुंबई येथे महापारेषणमध्ये विविध पदांसाठी भरती; 22 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची...

पालघर, मुंबई येथे महापारेषणमध्ये विविध पदांसाठी भरती; 22 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 87

● पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

● शैक्षणिक पात्रता :

1) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)

2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

● वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

● परीक्षा फी : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : मुंबई, पालघर (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :

• नवी मुंबई : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई 400708.

• पालघर : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली. ता. पालघर, जि. पालघर- 401501.

● अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख : 1 मार्च 2023

● शैक्षणिक कागदपत्रे : 

1) एस.एस.सी. व आय. टी. आय विजतंत्री चार सेमिस्टरचे उर्त्तीण गुणपत्रिकाची मूळप्रत.

2) शाळा सोडल्याचा दाखला

3) आधारकार्ड

4) मागासवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र

5) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र

6) उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

7) आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय