Thursday, December 26, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांसाठी भरती 

Maha Metro Recruitment 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 33

● पदाचे नाव : सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, कार्यालय सहाय्यक

● शैक्षणिक पात्रता :

1) सह मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Joint Chief Project Manager) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 14 वर्षे अनुभव.

2) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 11 वर्षे अनुभव.

3) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 11 वर्षे अनुभव.

4) उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Deputy Chief Project Manager) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 07 वर्षे अनुभव.

5) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेत / स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 07 वर्षे अनुभव.

6) व्यवस्थापक (Manager) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 04 वर्षे अनुभव.

7) सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 05 वर्षे अनुभव.

8) वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. 2) 03 वर्षे अनुभव.

9) कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : 1) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. 2) 01 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 23 मार्च 2023 रोजी 32 ते 50 वर्षापर्यंत.

● अर्ज शुल्क : 400/- रुपये [SC/ST/महिला – 100/- रुपये]

● नोकरीचे ठिकाण : नागपूर, पुणे, मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटी तारीख : 23 मार्च 2023

● निवड प्रक्रिया : निवड प्रक्रियेमध्ये वैयक्तिक मुलाखत त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि पदाच्या श्रेणीनुसार वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल. निवड प्रक्रिया ज्ञान, कौशल्य, अनुभव, कौशल्य, योग्यता आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या विविध पैलूंच्या आधार असेल. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/ संबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे मुलाखतीसाठी निवडले जाईल.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC Life Insurance Corporation
संबंधित लेख

लोकप्रिय