भारतातील सर्व जातीचे अश्व व गोवंश पशू प्रदर्शन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : भोसरी विधानसभा मतदार संघाचे गोरक्षक आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा उपक्रमाचा लाईव्ह रिपोर्ट.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी येथे दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य देशी गोवंश प्रदर्शन व पशु आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे अश्व व देशी गोवंश पशू प्रदर्शन आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील पशू पालक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनासाठी देशभरातून पशूपालकांनी नोंदणी केली आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231123-WA0017-812x1024.jpg)