Friday, July 12, 2024
Homeजिल्हाकोल्हापुरात केएमटी चा प्रवास महागणार !

कोल्हापुरात केएमटी चा प्रवास महागणार !

कोल्हापूर : विविध कारणांनी आर्थिक आरिष्टात सापडलेल्या केएमटीने प्रवाशांना दरवाढीचा झटका दिला आहे. पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपयांऐवजी दहा रुपये आकारण्यात येणार आहेत.

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

शुक्रवारी (दि. 10) पहाटेपासून दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे. ना नफा ना तोटा तत्त्वानुसार चालणार्‍या केएमटीला रोज सुमारे अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सप्टेंबर 2018 मध्ये तिकीट दरवाढ झाली त्यावेळी डिझेलचा दर 72 रुपये होता. सध्या डिझेलचा दर सुमारे 96 रुपये आहे. केएमटीचा दैनंदिन खर्च सध्या 15 लाख आहे. खर्चाच्या पार्श्वभूमीवर केएमटी प्रशासनाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. के.एम.टी. उपक्रमाच्या सुधारित प्रवासी भाडे दरपत्रकास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय