Saturday, July 6, 2024
Homeराज्यKarad : सातारा, कराड भागात मुसळधार, कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

Karad : सातारा, कराड भागात मुसळधार, कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

कराड : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड, सातारा, जावळी, महाबळेश्वर सह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजासह कांदाटी खोऱ्यात पाऊस होत असल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. Karad

कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे १०० मिलीमीटरची झाली आहे. तर कोयनानगर येथे ७१ आणि महाबळेश्वरला ७८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
त्यामुळे धरणातील पाण्याची आवकही वाढल्यामुळे सध्या शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. Karad

संपूर्ण जून महिन्यात पुरेसा पाऊस पडला नव्हता, मात्र जुलै महिना सुरू झाला आणि पहिल्याच दिवसापासून जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यात व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. Karad

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी आले आहे. त्यातच शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय