Monday, December 9, 2024
Homeताज्या बातम्याCabinet Meeting : EWS, SEBC व OBC विद्यार्थिनींसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा...

Cabinet Meeting : EWS, SEBC व OBC विद्यार्थिनींसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थिनींसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. Maharashtra Cabinet Meeting

आतापर्यंत या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्के सूट देण्यात येत होती. मात्र, आता त्यांना 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मिळणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थिनींच्या शिक्षणाची समस्या सुटणार आहे. (Cabinet Meeting)

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देईल. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख

लोकप्रिय