Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Kangana Ranaut : कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

Kangana Ranaut : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत कंगना रनौत यांनी भाजपच्या वतीने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला. आता कंगना रनौत बाबत एका अभिनेत्याने मोठा खूलासा केला आहे.

---Advertisement---

कंगना रनौत (Kangana Ranaut) आता राजकारणात सक्रीय झाल्या असल्या तरी बॉलीवुडमध्ये आल्यानंतर कंगनाचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, कंगनाचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अशात आता एक अभिनेता म्हणाला की, ‘मी आणि कंगना पती – पत्नी सारखं राहायचो. हा अभिनेता दूसरा-तिसरा कुणी नसून अभिनेता आदित्य पांचोली (Aditya Pancholi) आहे.

आदित्य पांचोली आणि कंगना रनौत यांचा ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य पांचोली याने अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप केले होते. कंगना हिच्यासोबत जेव्हा ओळख झाली तेव्हा तिच्याकडे एक रुपया देखील नव्हता. 2004 मध्ये माझी आणि कंगनाची ओळख झाली होती. एका मित्राने मला तिची मदत करण्यासाठी सांगितलं होतं. जवळपास तीन वर्ष आम्ही एका घरात पती-पत्नी सारखं राहात होतो, असं आदित्य म्हणाला होता.

---Advertisement---

Kangana Ranaut आणि Aditya Pancholi यांनी अनेक वर्ष डेट केलं

आदित्य आणि कंगना यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. दोघांमध्ये तब्बल 21 वर्षाचं अंतर होतं. तेव्हा कंगना यांनी बॉलिवूडमध्ये करियरला सुरुवात केली होती. तेव्हा कंगना – आदित्य यांच्या नात्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. हे प्रकरण तसं जुनं असलं तरी सध्या याची चर्चा होते आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

---Advertisement---

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles