Monday, December 23, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : तालुक्यातील कोरोनाचा आलेख कायम, आज आढळले ६६ रुग्ण

जुन्नर : तालुक्यातील कोरोनाचा आलेख कायम, आज आढळले ६६ रुग्ण

जुन्नर, दि. ११ : जुन्नर तालुक्यात आज एकूण ६६ रुग्ण आढळले आहेत, सध्या तालुक्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ३९८ आहे तर कोरोनामुळे ५५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज बेल्हे ९, नारायणगाव ९, ओतूर ८, जुन्नर नगर परिषद ६, मंगरूळ ५, ढोलवड ४, वारूळवाडी ४, राजुरी ३, खोदड २, खानगाव २, धालेवाडी २, डिंगोरे १, पारुंडे १, कुसुर १, बोरी खु. १, करंजाळे १, काळवाडी १, उंब्रज १- १, येडगाव १, अमरापूर १, पिंपरी पेंढार १, बल्लाळवाडी १, हिवरे तर्फे नारायणगाव १ असे एकूण ६६ रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय