जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ६३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३२ झाली असून ६१५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज धामणखेल ११, गुळूचवाडी ७, उदापुर ६, मढ ३, राजुरी ३, पाडळी ३, शिंदेवाडी २, नारायणगाव २, पारुंडे २, डिंगोरे २, चिंचोली २, येडगाव २, बेल्हे १, साकोरी १, धालेवाडी १, तेजेवाडी १, शिरोली बु १, वारुळवाडी १, सावरगाव १, ओतूर १, बोरी बु १, पेमदरा १, गुंजाळवाडी १, पिंपरी पेंढार १, वडगाव कांदळी १, जुन्नर नगरपरिषद ५, असे एकूण ६३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
अधिक वाचा :
जुन्नर : अदिवासी भागातील बस अचानक बंद केल्याने प्रवासी संतप्त, देवराम लांडेही झाले आक्रमक