Tuesday, January 7, 2025
HomeNewsजुन्नर : शिवजयंतीनिमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

जुन्नर : शिवजयंतीनिमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

जुन्नर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. आता शिवजयंतीनिमित्ताने येत्या शुक्रवारी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी जुन्नर येथे भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.

जुन्नरच्या प्रतिष्ठेचे ‘छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ व ‘शिवनेरभूषण पुरस्कार’ जाहीर !

सर्वोच्च न्यायालयाने मे 2014 मध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यतीवर संपूर्ण देशांमध्ये बंदी घातली होती. न्यायालयाच्या परवानगी नंतर अनेक वर्षांनी जुन्नर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांसाठी बैलगाडा प्रेमींसाठी शिवजयंती निमित्ताने आयोजित हि बैलगाडा शर्यत एक पर्वणी ठरणार आहे. 

जुन्नर : राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषदेला जाग, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे निधी फसवणूक प्रकरण

आज जुन्नर येथे आमदार अतुल बेनके यांनी बैलगाडा घाटाच्या कामाची पाहणी केली. यावेळी बाळासाहेब खिल्लारी, भाऊसाहेब देवाडे, अरुण पारखे आदींसह उपस्थित होते.

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विविध पदांच्या एकूण ३५४ जागा

मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन, किसान सभा, मजूर एकत्रित विशेष बैठक संपन्न

जुन्नर : हिरडा कारखान्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न !

संबंधित लेख

लोकप्रिय