जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज ३२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६९९ झाली असून ६१३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज आळे ४, संतवाडी १, वडगाव आनंद १, आळेफाटा २, पिंपळगाव सिध्दनाथ २, बेल्हे २, गुळूंचवाडी १, निमगाव सावा १, बोरी खु १, नारायणगाव १, पाचघर १, ठिकेकरवाडी ३, पिंपळवंडी १, उंब्रज नं १ – १, काळवाडी १, वडगाव कांदळी १, कांदळी १, शिरोली बु १, शिरोली खु १, सावरगाव ३, जुन्नर २ असे एकूण ३२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.