Friday, May 3, 2024
Homeनोकरी12वी, पदवीधर आणि खेळाडूंसाठी भारतीय रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी संधी, अर्ज करण्यासाठी शेवटचे...

12वी, पदवीधर आणि खेळाडूंसाठी भारतीय रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी संधी, अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस

Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वे ईशान्य रेल्वे (Indian North East Railway) अंतर्गत क्रीडा कोट्यातील गट क च्या पदांवर विविध भरती करत आहेत. पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या ner.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

• पद संख्या – 21

• पदाचे नाव – ग्रुप C (Group C)

• शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित खेळात वरिष्ठ, युवा किंवा कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे.

• वय : 18 ते 25 वर्षे

• अर्ज फी : SC, ST, माजी सैनिक, बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD), महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये आणि इतर उमेदवारांना 500 रुपये.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2022

• अधिकृत वेबसाईट :

  ner.indianrailways.gov.in

• जाहिरात पहा !

• Apply online

• निवड प्रक्रिया : चाचणीमधील कामगिरी आणि क्रीडा आणि शैक्षणिक पात्रतेच्या मूल्यांकनाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, आजच करा अर्ज !

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २२५ विविध पदांसाठी भरती, मुलाखती द्वारे निवड !

जिल्हा न्यायालय औरंगाबाद येथे पद भरती !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय