Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 49-जुलै 2023 अंतर्गत पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 90
• कोर्सचे नाव : 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 49-जुलै 2023
• शैक्षणिक पात्रता : किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डांमधून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणितासह फक्त 12 वी उत्तीर्ण अर्ज करण्यास पात्र आहेत. विविध राज्य/केंद्रीय मंडळांच्या पीसीएम टक्केवारीच्या गणनेसाठी पात्रता अट केवळ 12वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे असेल. उमेदवार जेईई (मुख्य) 2022 मध्ये देखील उपस्थित असावा.
• वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16.5 वर्षांपेक्षा कमी आणि 19.5 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2004 पूर्वी झालेला नसावा आणि 01 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा.
• अर्ज शुल्क : फी नाही
• पगार (Pay Scale) : 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’