Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Monsoon : राज्यात मान्सून दाखल झाला असून अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon Update)

महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून राज्यात पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तसेच, राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाकडून कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Monsoon Update

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला असून तो आता भारताच्या इतर भागात पोहोचायला सुरुवात झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर राहील. रविवारपासून पुढील तीन दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, पश्चिम घाट, दक्षिण – मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !

साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत

10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी

ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित

एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा

संबंधित लेख

लोकप्रिय