Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यआरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय...

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा

Sexual Health : फिजिकल रिलेशन ही नैसर्गिक क्रिया आहे. विशिष्ट वयानंतर माणसातील शारिरीक बदलानंतर फिजिकल रिलेशन ठेवण्याची इच्छा होते. मानसिक समाधान, संतुलन यासाठी मनुष्य शरीर संबंध ठेवणे साहजिकच आहे. परंतु हे करताना आरोग्य आणि गुप्त अंगांच्या स्वच्छतेची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते.

चला तर समजून घेऊ – मासिक पाळी

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शरीर संबंध ठेवल्यानंतर लघवीला जाणं महिलांसाठी खूपच गरजेचं असतं. कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो. संबंधादरम्यान पुरूषांच्या मुत्रातील बॅक्टेरिया महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये सहज प्रवेश करू शकतात. अशावेळी जर संबंध ठेवल्यानंतर लघवी केली आणि ती जागा पाण्यानं स्वच्छ केली तर बॅक्टेरिअल इन्फेक्शन पसरण्याचा धोका कमी होतो.

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

यासाठी ३० मिनिटांच्या आत लघवी करून नंतर प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ केल्याने हा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरुषांना लघवी करणे गरजेचे आहेच असे नाही. ते तुम्ही ठरवू शकता. कारण पुरुषांचा मूत्रमार्ग महिलांपेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे लैंगिक संबंधादरम्यान संसर्गाचा असा विशेष धोका नसतो. 

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये शारीरिक संबंधानंतर लघवी करताना जळजळ जाणवत असेल तर ही समस्या 2 ते 3 दिवसांत बरी होऊ शकते. परंतु जास्त दिवस जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


संबंधित लेख

लोकप्रिय