Wednesday, January 15, 2025
HomeNewsपुणे : मिशन फाॅर व्हिजन फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी...

पुणे : मिशन फाॅर व्हिजन फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे : मिशन फाॅर व्हिजन फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर गायकवाड नगर पुनावळे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात जनरल तपासणी, हिमोग्लोबीन, शुगर बी. पी., वजन, उंची तपासणी करण्यात आली. तसेच कर्करोग जनजागृती व आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. या शिबिरात एकुण १५० कामगारांची तपासणी करण्यात आली. 

हेही वाचा ! शेतकऱ्यांसह शासनाला कोट्यवधीचा चुना; कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रताप

शिबिराचे आयोजन बांधकाम सेना च्या संचालिका माधवी शिंदे यांनी केले होते. शिबिराला संस्थेचे अध्यक्ष सहदेव गोळे, सचिव अंबादास बेळसांगविकर, खजिनदार तानाजी कसबे, उपाध्यक्ष सागर पोटे, संचालिका डॉ. बीना राजन, सरिता गोळे, सपना कसबे आदींसह उपस्थित होते.

हेही वाचा ! खुशखबर ! रेल्वेच्या पुणे – नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण

हेही वाचा ! शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध


संबंधित लेख

लोकप्रिय