Friday, December 27, 2024
Homeनोकरीकोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची...

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DBSKKV Dapoli Recruitment 2023 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) अंतर्गत शिक्षण संचालनालय येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पदसंख्या : 02

● पदाचे नाव : कार्यालय सहाय्यक 

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व टायपिंग. (मुळ जाहिरात पाहावी.)

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय